पुण्यात 75 लाखांचे घर घ्या अवघ्या 25 लाखात, पहा सॅम्पल फ्लॅटसह संपूर्ण माहिती । Pune 2 bhk FLat
Mhada Lottery Pune : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) च्या पुणे मंडळाने 6 सप्टेंबर रोजी पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर येथे 5,863 परवडणाऱ्या घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली. या लॉटरीत म्हाडाच्या या घरांची किंमत 5 लाख ते 1.11 कोटी रुपयांपर्यंत आहे. 5,863 परवडणाऱ्या घरांपैकी 2,445 प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्याच्या आधारावर विकल्या जातील. पुणे … Read more